Home ग्रेट मराठी न्युज,GM NEWS,आवाहन वृत्त: झाडे लावा … झाडे जगवा अभियानार्तंगत जामनेर तालुक्यातील सर्व शाळांमध्ये होणार वृक्षारोपन. शिक्षण विभागाच्या सहकार्याने हिवरखेडा बु. येथील सामाजिक कार्यकर्ते तुषार सुरेश पाटील यांचा प्रेरणादाई स्तुत्य उपक्रम. वृक्षारोपन कार्यात सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन ! IMG_20220619_193125