GM NEWS FLASH : पहूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार अनिल अहिरे यांची बदली . पोलीस ठाण्याच्या वतीने दिला निरोप .

0
275

पहूर , ता .जामनेर दि . १४( शंकर भामेरे ) :- पहूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार अनिल अहिरे यांची पिंपळगाव हरेश्वर येथे तर राजू पाटील यांची भडगाव येथे बदली झाली . त्या निमित्त त्यांना पहूर पोलिस ठाण्यातर्फे निरोप देण्यात आला .
पोलीस ठाण्यात निरोप समारंभा प्रसंगी श्री . अहिरे व श्री . पाटील यांचा सत्कार करण्यात आला . यावेळी पोलीस उपनिरीक्षक किरण बर्गे , संदिप चेडे , शशिकांत पाटील, ज्ञानेश्वर ठाकरे, जीतूसिंग परदेशी ,भरत लिंगायत ,ज्ञानेश्वर बाविस्कर, अनिल राठोड, श्री .सानप , श्री .चौधरी , जगदीश चौधरी, अमोल क्षीरसागर यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते .