GM NEWS,UPDATE: दि. 17,ऑक्टोबर:जामनेर तालुक्यात काल रात्री उशीरा व आज दुपार पर्यंत प्राप्त झालेल्या अहवाला नुसार 12 पॉझीटीव्ह रुग्ण आढळले. ( ग्रामीण – 8, शहर – 4). जामनेर तालुक्यातील बाधीत रुग्णांची एकुण संख्या झाली 3532 पैकी 3374 रुग्ण कोरोना मुक्त झाले तर 86 रुग्णांवर उपचार सुरु .

0
1082

जामनेर,दि. 17 ऑक्टोबर ( मिलींद लोखंडे ) : – काल रात्री उशीरा व आज दुपार पर्यंत प्राप्त अहवाला नुसार जामनेर तालुक्यात एकूण 12 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत .

शहरी 4
ग्रामीण 8

शहरी (जामनेर): 4

जामनेर. 1
बजरंग पुरा. 1
सुपारी बाग. 2

ग्रामिण: 8

वाकडी. 1
माळपिंपरी. 3
शेंदुर्णी. 1
नांद्रा. 1
सारवे. 1
ओझर बू. 1

जामनेर तालुक्यातील आज पर्यंतच्या एकूण कोरोना बधितांची संख्या झाली 3532 .
पैकी जामनेर(शहरी)= 975
ग्रामीण = 2557
बरे झालेले =3374
शहरी= 942
ग्रामीण=2432
उपचारा खाली= 86
शहरी= 20
ग्रामीण=66