भारतीय बौध्द महासभेची जामनेर तालुका नुतन कार्यकारणी घोषीत. अध्यक्षपदी वंसत लोखंडे , सरचिटणीस -नंदबोधी तायडे, संस्कार सचिव – माणिक लोखंडे.

0
20

जामनेर दि .२४ ( मिलींद लोखंडे ) :- भारतीय बौद्ध महासभेच्या राष्ट्रीय अध्यक्षा महाउपासीका आदरणीय मीराताई आंबेडकर यांच्या मार्गदर्शक सुचने नुसार भारतीय बौद्ध महासभेच्या जामनेर तालुका शाखेची विशेष जनरल सभा जिल्हा उपाध्यक्ष संस्कार प्रमुख-आयु.सुशिलकुमार हिवाळे यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील लुंबीनी बुद्ध विहार भिमनगर येथे रविवारी उत्साहात पार पडली .
या विशेष जनरल वार्षिक सभेमधे जामनेर तालुका भारतीय बौद्ध महासभेची नूतन कार्यकारिणी राष्ट्रीय संघटक -आयु.धम्मदूत तथा डी.एस.तायडे साहेब, राज्य सचिव-आयु. सारिपुत्त तथा के.वाय.सुरवाडे ,जिल्हा अध्यक्ष -आयु. शैलेंद्र जाधव ,जिल्हा महासचिव-आयु.सुमंगलजी अहिरे,जिल्हा उपाध्यक्ष -आयु.रा.दे.निकम,जिल्हा संघटक-आयु. मन्साराम इंगळे यांच्या प्रमुख उपस्थित आणि तालुका भरातील माजी श्रामणेर, बौद्घाचार्य,व बौद्ध उपासक उपासिका यांच्या उपस्थितीत घोषित करण्यात आली आहे . या प्रसंगी मान्यवरांनी नवीन कार्यकारिणीस मंगल शुभेच्छा दिल्या.
तालुका कार्यकारिणी पुढील प्रमाणे :-
👉तालुका अध्‍यक्ष :-
▶आयु. वसंतदादा जगन लोखंडे
👉 सरचिटणीस :-
▶आयु. नंदबोधी नामदेवराव तायडे
👉 कोषाध्यक्ष :-
▶आयु. सुभाष दिनकर सुरवाडे
👉उपाध्यक्ष संस्कार विभाग :-
▶आयु.भास्कर वेडू भिमडे
👉उपाध्यक्ष पर्यटन प्रचार-प्रसार :-
▶आयु. चंद्रकांत मन्साराम इंगळे
👉उपाध्यक्ष संरक्षण विभाग :-
▶आयु. परमेश्वर बुधा जंजाळ
👉सचिव संस्कार विभाग :-
▶आयु.दशरथ जगन संध्यान,
▶आयु.माणिकराव चांगो लोखंडे
👉सचिव पर्यटन विभाग:-
▶आयु. फकीरा गजमल मेढे
▶ आयु. रमेश विठ्ठल सुरवाडे
👉सचिव संरक्षण विभाग:-
▶आयु. मधुकर नामदेव बोराडे
▶आयु.बाळू कडुबा नरवाडे
👉संघटक संस्कार:-
▶आयु.दिनकर त्र्यंबक सुरळकर
▶आयु. देविदास बळीराम मेढे
👉संघटक पर्यटन विभाग:-
▶आयु.बाळू जगन वाघ
▶आयु. एस. के. सुरवाडे
👉संघटक संरक्षण विभाग:-
▶आयु.अशोक किसन नरवाडे
▶आयु. भगवान राजाराम ब्राह्मणे
👉तालुका मुख्य संघटक :-
▶आयु.वसंत दौलत सुरवाडे
▶आयु. नंदू सिताराम इंगळे
▶आयु.पहाडू सिताराम सुरवाडे
▶आयु.अरूण गुलाब सुरवाडे
▶आयु. पितांबर रोडू रनित
▶आयु.सज्जन अर्जुन घोरपडे
👉कार्यालय सचिव:-
▶आयु.सुधाकर दामु खराटे
👉हिशोब तपासणीस:-
▶आयु.युवराज दिनकर सुरळकर .