ग्रेट मराठी न्युज (GM NEWS), पर्यटन वृत्त : जगात भारी जर्मनी नव्हे . . . तर जामनेर तालुक्यातील कुंभारी ! जगातील सर्वात जवळचा कोजागीरी पौर्णीमेचा शितल चंद्र .. प्रत्यक्ष अनुभवा जगातील भारी कुंभारी कृषी पर्यटन केंद्रावर. त्वरा करा नाव नोंदणी आवश्यक, नोंदणीची शेवटची तारीख २५ ऑक्टोबर.

0
35

जामनेर,दि.२३ ( मिलींद लोखंडे ) : – जामनेर तालुक्यातील वाघुर नदीचे ऊमस्थान जगप्रसिध्द अजिंठा लेणीच्या पायथ्याशी असलेले कुंभारी हे गाव ….जगात भारी जर्मनी नव्हे तर जामनेर तालुक्यातील कुंभारीच आहे. कारण जगप्रसिद्ध अजिंठा बौद्ध लेणी या परीसरात हजारो वर्षा पुर्वी कोरली गेली आहे. हजारो वर्षांची शिल्पकला, चित्रकला आजही तशीची तशी आहे. कारण ही पुण्यभूमी तर आहेच शिवाय निसर्गाने मुक्तहस्ते या परीसराला निसर्गाचे अनमोल दान दिले आहे.

   वाघूर नदीचा उगम तिचे शुद्ध पाणी … उंच डोंगर .. या डोंगराव उगवणारा चंद्र हा जगातील सर्वात जवळचा चंद्र आहे म्हणुनच या शितल चंद्राच्या प्रकाशात शिल्पकारांनी अजिंठा लेणीचे शिल्पकलेचे कोरीव काम तसेच या परीसरातीलच वनस्पतींचे रंग तयार करून वाघुर नदीचे पाणी वापरून येथील चित्र रंगवले आहेत. या परीसरसील खडक मिश्रीत मातीमध्ये उगवलेल्या वनस्पती या खुपच प्रभावी आहेत . या वनस्पती आणी येथील पाणी .. दगड .. माती आर्युवेदीक आहे निसर्गाचा अनमोल असा ठेवा आहेत . या परीसरातच उंच ठीकाणी निसर्गाच्या कुशीत जामनेर तालुक्यातील जगात भारी कुंभारी गाव वसले आहे. या गावातील भुमीपुत्र प्रभाकर साळवे यांनी येथील खडकाळ माळराणावर कृषी पर्यटन निसर्गोपचार केंद्र सुरु केले आहे. 

शुद्ध नेसर्गीक हवा प्रदुषणमुक्त वातावरण .

किमान ६५ हजार वर्षांपूर्वी बेसॉल्ट खडक अस्तित्त्वात आला. भूगर्भातील गरम लाव्हापासून थरावर थर जमा झाले. हे थर थंड झाल्यानंतर खडक तयार झाला त्यानंतरच सुमारे इसवि सन पूर्वी दुसऱ्या ते सहाव्या शतकात अजिंठा बौद्ध लेणीचे निर्माण सुरु झाले . भुगर्भशास्राच्या नुसार येथील दगडांचा सुक्ष्म अभ्यास करुन येथील कोरीव काम वर्षोनुर्षे करण्यात आले आहे. अजिंठा बौद्ध लेणी ही अर्धचंद्रा कृती घोड्याच्या नाल प्रमाणे एकाच अखंड दगडात कोरण्यात आली असुन ‘आधी कळस मग पाया ‘ या नुसार शिल्पकला केलेली आहे. जगप्रसिद्ध अजिंठा बौद्ध लेणीला वर्ल्ड हेरीटेज घोषीत करण्यात आले असुन या लेणीच्या पायथ्याशीच जगात भारी कुंभारी गाव आहे .

जळगाव जिल्ह्याला अजिंठ्याचे प्रवेशद्वार म्हटले जाते तर जामनेर तालुका हा अजिंठा लेणीच्या भौगोलीक सीमेवर वसला आहे परंतु निसर्गाने कोणतीही भौगोलीक सीमा न राखता मुक्तस्तेपणे परीसरावर आणी कुंभारी गावाला निसर्गाचा अनमोल ठेवा देत जगात प्रसिद्ध केले आहे. कुंभारी गाव उंच डोंगरावर असल्याने आकाशातील चंद्र या ठीकाणी अतिशय जवळ आहे. या सर्व बाबींचा अभ्यास करून येथील भुमीपुत्र प्रभाकर साळवे यांनी महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त जगात भारी कुंभारी कृषी पर्यटन केंद्र सुरु केले आहे. शहरा पासुन लांब निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या पर्यटन स्थळाला येत्या २८ ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णीमेचा महोत्सव त्यांनी आयोजीत केला असुन जगातील सर्वात जवळुन दिसणारा चंद्र या ठीकाणी येणाऱ्या पर्यटकांना पाहता येणार आहे.

जगात भारी कुंभारी येथे खालील सेवा सुविधा त्यांनी उपलब्ध केलेल्या असुन त्या सशुल्क असुन त्या साठी नाव नोंदणी आवश्यक आहे👇🏻

कोजागिरी जागरण, रास दांडीया…

याची देही याची डोळा, कुंभारी कोजागिरी सोहळा…. 

 

⦿ भारतातील सर्वात जवळ चंद्र जगातभारी कुंभारी निसर्गोउपचार केंद्र येथे.

भारतातिल पहिले नैसर्गिक ICU सेटरचा अनुभव घ्या .

🥛 ⦿ डॉ. प्रभाकर साळवे यांनी बनवलेले विविध आयुर्वेदिक वनस्पती टाकून बनवलेले हे दुध अनेक रोगांवर उपचार करते. दमा पूर्णपणे कमी होतो, पित्त बरे होते आणि त्वचारोगही बरे होतात.

 

⦿ कोजागिरी चे दुध नव्हे अमृत आहे.

 

⦿ संपुर्ण रात्र जागरण, रास दांडीया,जंगल भ्रमंती , विविध आयुर्वेदिक वनस्पती टाकुन बनवलेले दुधाचे फायदे.

👉🏻दमा पुर्णत:कमी होतो तसेच पित्त कायमचे बरे होते.

👉🏻त्वचारोग व अनेक रोग बरे होतात.

 

⦿ ज्यांना दम्याचा त्रास आहे त्यांनी दुपारी 12 वाजता येणे. दिवसभर दम्यावर उपचार केले जाईल. 

 

⦿ कोजागिरी जागरण हे जगात भारी कुंभारीतील कोजागिरी सोहळ्याचे वैशिष्ट्य आहे.

 

दि- 28/10/2023

 

वेळ – सायंकाळी 6 वाजता जेवण

जेवणामध्ये संपुर्ण शेतकरी थाळी .

 

रात्री – 11ते 12 दुध व आयुर्वेदक गुळवेलाचे (अमृता चे )भजे.

शुल्क फक्त 599/ बुकिंग फक्त 25 तारखे पर्यंन्तच नंतर बुकिंग स्विकारली जाणार नाही.याची नोंद घ्यावी.

🌅 एक दिवस जगातभारी कुंभारी वारी…शरीरातील सर्व रोग निवारी.

सूचना – पूर्व नाव नोंदणी आवश्यक.

 

⦿ *डॉ. प्रभाकर पंढरी साळवे.*

🌿 निसर्गोपचार तज्ञ व वनऔषधी संशोधक नाडी अभ्यासक.

🐝मधमाशी पालक, पर्यावरण प्रेमी.

🌎 जागतिक पुरस्कार प्राप्त.

🏆 राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त.

🌄 महाराष्ट्र शासन पर्यटन मित्र पुरस्कार पुरस्कार प्राप्त.

 

🛣️ पत्ता – जगातभारी कुंभारी कृषी पर्यटन केंद्र.

(महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त).

कुंभारी बु, ता.जामनेर, जि.जळगाव.

 

👉 जामनेर पासुन 20 किलो मिटर

 

👉🏻जगप्रसिध्द अजिंठा लेणीपासुन 4 कि.मी पुर्वेस.

👉🏻जळगाव रेल्वेस्टेशन पासून फक्त 45 मिनिटांच्या अंतरावर.

👉🏻छ.संभाजी नगर हुन फक्त 1 तास 30 मिनिट.

 

संपर्क – 9225360360, 8263959602कुंभारीकुंभारीकुंभारी