GM NEWS, जळगांव जिल्हा कोरोना अपडेट,दि.5 एप्रिल 2021. जळगांव जिल्ह्यात आज 1182 कोरोना बाधीत आढळले. जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची एकूण संख्या झाली 94782 तर यापैकी 81429 रुग्ण झाले कोरोना मुक्त . जळगांव जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील कोरोना अपडेट जाणुन घेण्यासाठी बातमीच्या लिंकला एक क्लिक करा .

0
813

जळगाव,दि. 5, एप्रिल
( मिलींद लोखंडे ) : –
जळगांव जिल्ह्यात जिल्हा कोविड रुग्णालय प्रयोगशाळा (RT-PCR Test)व तालुका स्तरावरील कोविड केअर सेंटरवर करण्यात आलेल्या रॅपीड अॅन्टीजेन टेस्ट(RATI Test) नुसार आज एकुण 1182 रुग्ण पॉझीटीव्ह आढळले आहेत .

जळगांव जिल्ह्यात आज दिवसभरात आढळलेले पॉझीटीव्ह रुग्ण खालील प्रमाणे .

जळगांव शहर -84+239(RATI Test)
जळगांव ग्रामीण – 8+94(RATI test)
भुसावळ – 52+8(RATI Test)
अमळनेर – 0+111(RATI Test)
चोपडा – 3+221(RATI test)
पाचोरा – 3+13(RATI test)
भडगांव – 1+2(RATI test)
धरणगांव – 6+33(RATI test)
यावल – 7+56(RATI test)
एरंडोल – 6+32(RATI test)
जामनेर – 16+8(RATI Test)
रावेर – 3+60(RATI Test)
पारोळा – 1+1(RATI test)
चाळीसगांव – 2+0(RATI test)
मुक्ताईनगर – 1+62(RATI Test)
बोदवड – 1+34(RATItest)
दुसऱ्या जिल्ह्यातील- 12+2(RATI test)

जळगांव जिल्ह्यात आज 1090 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी गेले .जिल्ह्यात आता पर्यंत 81429 रुग्ण कोरोना मुक्त झाले . जिल्ह्यात आज नविन 1182 बाधीत रुग्ण आढळल्याने बाधीत रुग्णांची एकुण संख्या 94782 इतकी झाली आहे . तर आज सुद्धा 15 रुग्णांचा मृत्यु झाला आहे . जिल्ह्यात सध्या उपचार घेत असलेले रुग्ण 11656 आहेत तर आतापर्यंत 1697 रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला आहे.