सुपर 85 रेडीमेड वस्त्र दालनाचा जामनेर शहारात प्रारंभ .

0
519

जामनेर दि .१४ (ईश्वर चौधरी ) : – जामनेर शहरातील सामान्य जनतेला परवडतील अशा वाजवी दरामधे रेडीमेड कपडे उपलब्ध व्हावे या उद्देशाने सौ . प्रिती कालीचरण बिऱ्हाडे , कपिल बिऱ्हाडे , रोमल लोखंडे यांनी सुपर 85 मेन्स वेअर नावाने रेडीमेड कपडयांचे वस्त्र दालन आज पासुन सेवेत दाखल केले आहे .

जामनेर शहरातील नवकार प्लाझा, शॉप नं २० , दुसरा मजला  , बेस्ट बाजार समोर या ठीकाणी भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष -राजु खरे यांच्या हस्ते सुपर 85 मेन्स वेअरचा आरंभ करण्यात आला आहे . सुपर 85 मेन्स वेअर रेडीमेड वस्त्र दालनात वाजवी दरामधे रेडीमेड कपडे उपलब्ध असुन जामनेर तालुकावासीयांनी दालनाला एक वेळ आवश्य भेट दयावी .