*ग्रेट मराठी न्युज,GM NEWS,आनंदाची बातमी :* *तब्बल 2 वर्ष 7 दिवसा नंतर जळगांव जिल्ह्या कोरोना मुक्त.* *जळगांव जिल्ह्यात आढळलेला कोरोनाचा पहिला रुग्ण ते जिल्हा कोरोना मुक्त ही बातमी आमच्या GM NEWS साठी विशेष महत्वाची* 🙏

0
265