पहूर , ता . जामनेर , दि .१९ ( शंकर भामेरे ) : विद्यार्थ्यांना आत्मसंरक्षणाचे धडे देणाऱ्या पहूर येथील शौर्य मार्शल आर्टस् अॅन्ड स्पोर्टस् अॅकॅडमीच्या खेळाडूंनी कलर बेल्ट परीक्षेत उज्वल यश संपादित केले . काल दि . १८ जून २०२२ रोजी जळगाव जिल्हा तायक्वांदो असोसिएशनचे सचिव अजित घारगे यांच्या प्रमुख उपस्थितीत तायक्वांदो बेल्ट प्रात्यक्षिक परीक्षेचे आयोजन करण्यात आले . सर्व विद्यार्थ्यांना सचिव अजित घारगे , प्रशिक्षक हरीभाऊ राऊत, संचालक शंकर भामेरे यांच्या हस्ते बेल्ट , प्रमाणपत्र गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले .
असे आहेत गुणवंत विद्यार्थी
भूषण रमेश मगरे -रेड बेल्ट
ईश्वर भगवान क्षिरसागर रेड बेल्ट
अनिकेत ज्ञानेश्वर माळी – ग्रीन बेल्ट
धनंजय कांतीलाल सोनवणे – ग्रीन बेल्ट
अक्षय बळीराम जाधव -ग्रीन बेल्ट
फरहान सत्तार पठाण -येलो बेल्ट
दिनेश वासूदेव घोंगडे – येलो बेल्ट
धिरज संतोष राऊत – येलो बेल्ट
धिरज निवृत्ती घोंगडे – येलो बेल्ट
मयूर उत्तम सोनवणे -येलो बेल्ट
केतन दत्तू घोंगडे – येलो बेल्ट
धिरज सागर जाधव – येलो बेल्ट
पियूष गजानन मगरे – येलो बेल्ट
आर्यन तुषार बनकर – येलो बेल्ट
प्रणव सुनिल बनकर – येलो बेल्ट धनश्री सुनिल बनकर -येलो बेल्ट
प्रियंका विजय लहासे -येलो बेल्ट
साक्षी सिध्देश्वर जाधव – येलो बेल्ट
दिव्या मधूकर बनकर – येलो बेल्ट
गायत्री कैलास कुमावत – येलो बेल्ट
तेजल सुरेश बनकर -येलो बेल्ट
तेजस्विनी सुधाकर बारी – येलो बेल्ट
सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे .