GM NEWS ,FLASH: जामनेरचे भुमीपुत्र राहुल चव्हाण यांना राष्ट्रीय आदर्श युवा पुरस्कार जाहिर .

0
294

जामनेर दि .६ ( ईश्वर चौधरी ) : – संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या संघटन कौशल्याच्या आधारावर महाराष्ट्रातील तरुणांना वेगवेगळ्या उपक्रमाने संघटीत करणारा  जामनेर शहरातील एक सच्चा अवलिया-धडाडीचा कार्यकर्ता राहुल दत्तात्रय चव्हाण यांना राष्ट्रस्तरीय मानाचा “आदर्श युवा पुरस्कार”* जाहीर झाला आहे .

राहुल चव्हाण यांना AIMS परिवाराच्या वतीने  केंद्रीय जलशक्ती मंत्री ना . गजेंद्रसिंह शेखावत यांच्या हस्ते “मराठवाडा जल संसद”* पुरस्काराने *दिल्ली* येथे दि .९ डीसेंबर रोजी सन्मानित करण्यात येेणार आहे .