ग्रेट मराठी न्युज,GM NEWS,अभिनंदनीय वृत्त: जामनेरातील जैन इंटरनॅशनल स्कूलची राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत यशाची परंपरा कायम !

0
173

जामनेर,दि.२८ ( मिलींद लोखंडे ) : –
दि .२३ ,२४ व २५ सप्टेंबर २०२२ या दिवशी घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय क्रिडा स्पर्धेत जैन इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश संपादन केले . या स्पर्धेचे आयोजक – महाराष्ट्र शांती खेळ संघ महाराष्ट्र राज्य हे होते .त्याचे आयोजन – *School Games, Sports, Karate , Association , Jalgaon* . यांनी केले . त्यात जैन शाळेतील विद्यार्थ्यांनी पुढील पारितोषिक मिळविली.

*कराटे -* 1st , प्रथम पारितोषिक ( संघ )
Best Master Trophy ( School )

*कब्बड्डी -* 1st , प्रथम पारितोषिक ( संघ ) …उर्वरीत

*क्रिकेट -* 1st , प्रथम पारितोषिक ( संघ ) …उर्वरीत

*१०० मीटर धाव ( रनिंग ) -* Gold Medal 🏅 ( सुवर्ण पदक )

*बॅडमिंटन -* Silver Medal ( रौप्य पदक ) – 2
*Bronze Medal* ( कास्य पदक ) – 2

क्रिडा संस्थेमार्फत यशस्वी विद्यार्थ्यांना पदक व प्रमाणपत्र देण्यात आले . तसेच सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सहभागी प्रमाणपत्र देण्यात आले .
त्याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मा . श्री . राजकुमारजी कावडीया सर व संस्थेचे सचिव मा. श्री . मनोजभाऊ कावडीया सर तसेच संस्थेच्या मुख्याध्यापिका श्रीमती फिरोझा खान मॅडम यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मन भरून कौतूक केले. याप्रसंगी संस्थेचे सचिव मा. श्री मनोजभाऊ कावडीया सरांच्या हस्ते शाळेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येऊन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .