GMNEWS,FLASH: सरस्वती फोर्डला मिडनाईट सरप्राईज आँफरची सुरूवात.ग्राहकांकरिता लंडन टूरसह, सिमला’,दार्जिलिंग टूरची पर्वणी ,सोबतच अनेक आकर्षक गिफ्ट !

0
88

जळगाव दि.६ ( मिलींद लोखंडेे ) : – प्रतिष्ठित फोर्ड इंडिया कंपनीचा “मिडनाईट
सरप्राईज” उत्सव जळगाव सरस्वती फोर्ड येथे आयोजित करण्यात आला आहे.
६ डिसेंबर शुक्रवार ते रविवार ८ डिसेंबरपर्यंत हा उत्सव सुरू राहणार आहे.
या सरप्राईज सेल मध्ये ११ कोटींची बक्षीसे जिंकण्याची सुवर्णसंधी.ग्राहकांना देण्यात आली आहे.
आॕटोमोबाईल क्षेञामध्ये प्रथमतःच असा उत्सव साजरा करण्यात येत आहे.
या मिडनाईट सरप्राईज उत्सवामध्ये जळगाव ” सरस्वती फोर्ड ” शोरूमध्ये ६ डिसेंबर ते ८ डिसेंबर दरम्यान सकाळी ९ ते मध्यरात्रीपर्यंत आपल्या सेवेकरिता सज्ज राहणार आहे.हीच ” मिडनाईट सरप्राईज” उत्सवाची खासीयत असणार आहे. फोर्डची गाडी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना लंडन टूरसह,सिमला,दार्जिलिंग,
गंगटोक टूर तसेच अनेक महागड्या,आकर्षक भेटवस्तू “लकी ड्रा”द्वारे निश्चितपणे प्राप्त होणार आहे.या तीन दिवसांमध्ये फोर्डची कोणतीही गाडी खरेदी करणाऱ्या ग्राहकांकरिता ही विशेष आॕफर असून संपूर्ण खान्देशातील ग्राहकांनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन सरस्वती फोर्डचे संचालक मुकेश टेकवाणी व धवल टेकवाणी यांनी केले आहे.