ग्रेट मराठी न्युज,GM NEWS,भन्नाट लकी ड्रॉ योजना वृत्त: भाग्यवान ग्राहकास मिळणार लॅपटॉप फक्त २१ रुपयात ! ३ लॅपटॉपसह इतर २ बक्षीसांची लयलुट. जामनेर शहरातील माय लॅपटॉप हॉऊसची भन्नाट लकी ड्रॉ योजना.

0
560

जामनेर,दि,११ ( मिलींद लोखंडे ) : – ए.आर.एन्टरप्राईजेस संचलीत जामनेर शहरातील कम्प्युटर लॅपटॉपचे सुप्रसिद्ध दालन माय लॅपटॉप हाऊस यांनी फक्त २१ रुपयांत लॅपटॉप जिंकण्याची  अफलातुन भन्नाट लकी ड्रॉ योजना जाहीर केली आहे.

         या लकी ड्रॉ योजनेत सहभागी होण्यासाठी इच्छुक ग्राहकांना फक्त २१ रुपयांचे कुपन घेऊन नाव नोंदणी करावी लागणार आहे.

या लकी ड्रॉचे प्रथम बक्षीस रु ३५००० हजार किंमतीचे लॅपटॉप असुन व्दितीय बक्षीस रु २५००० हजार किमतीचे लॅपटॉप तर तृतीय बक्षीस रु १५००० किंमतीचे लॅपटॉप आहे. सोबतच चतुर्थ बक्षीस रु १५०० चे ब्लुटुथ की बोर्ड व पंचम बक्षीस लॅपटॉप बॅग आहे.

लकी ड्रॉ मध्ये सहभागी होण्यासाठी माय लॅपटॉप हाऊस, माऊली प्रोव्हीजन जवळ, वाकी रोड, जामनेर येथुन कुपन घेऊन व जमा करावे अथवा ८००७२२५६८३ या फोन पे नंबर वर २१ रुपये पाठवुन त्याचा स्क्रीन शॉट पाठवुन सुद्धा स्पर्धेत सहभाग घेता येईल.

लकी ड्रॉ दि.१५ जानेवारी रोजी दुपारी ११ वा. वाकी रोड येथे जाहीर होणार असुन जास्तीत जास्त ग्राहकांनी या सुवर्ण संधीचा लाभ घेण्याचे आवाहन संतोष गोरले व विकास बुंदे यांनी केले आहे.