GM NEWS,FLASH: शाइनिंग स्टार ऑफ महाराष्ट्र २०१९ सौ निशा पवार विजयी.

0
74

जळगांव, दि.१६ (मिलींद लोखंडे):- पुणे येथे नूतकेच झालेल्या शाइनिंग स्टार ऑफ महाराष्ट्र-२०१९ या फॅशन शो चे आयोजन स्वप्नील सर व नितीन झगडे यांनी आयोजित केलेल्या शाइनिंग स्टार ऑफ महाराष्ट्र या फॅशन शो मध्ये किंड्स, मिस्टर, मिस, मिसेस यांनी सहभाग नोंदवला होता. या शो मध्ये पुणे व मुंबई मधून जास्त प्रमाणात स्पर्धक सहभागी होते जळगांव मधून मिसेस या गटात सौ. निशा विजय पवार यांनी सहभाग नोंदवला होता या सेकंड रनफ-पुणे येथील व फस्ट रनफ-मुंबई येथील होते आणि जळगांव चे सौ. निशा विजय पवार यांनी मिसेस गटात विनर होऊन शाइनिंग स्टार ऑफ महाराष्ट्र-२०१९ विनर ठरले आहेत तसेच जळगांव मधून एकटे असून निशा पवार हे विनर ठरले या बद्दल सर्व स्तरातून अभिनंदन चा वर्षाव होत आहे