GM NEWS,गोड बातमी : आनंदयात्री परीवाराच्या वतीने जामनेरात २१ फेब्रुवारी पासुन तीन दिवशीय वाद्य आणि खादय महोत्सवाचे आयोजन .

0
284

 

GM NEWS, ( जाहिरात ) : दि. १४ / ०२ / २०

*रसिक जामनेरकरांसाठी आनंदाची पर्वणी*

पुण्या-मुंबईतील खवय्ये रसिकांना पर्वणी ठरणाऱ्या ‘खाद्य -वाद्य’ महोत्सवाची मेजवाणी आता आपल्या शहरात…

आनंदयात्री प्रस्तुत…
_अस्सल खाद्य आणि वाद्य महोत्सव_


काय असेल या महोत्सवात?
● चविष्ट आणि अस्सल विविध खाद्यपदार्थ
● दुर्मिळ रान भाज्यांची ओळख व चव चाखण्याची संधी
● फास्ट फूडच्या जमान्यात पोषक आहाराचा परिचय
● खवय्यांच्या जिभेचे पारणे फेडणार्या असंख्य खाद्यपदार्थांची शुंखला..
हे सारं अनुभवण्याची सुसंधी.

_इतकंच नव्हे तर सोबतच…_

🎼
•लोकसंगीताचा अनोखा बाज,
•लोकनृत्य आणि स्वदेशी वाद्य प्रकारांची जुगलबंदी
•सलग तीन दिवस लक्षवेधी सांस्कृतिक कार्यक्रम..

हे सारं घडणार आहे एकाच मंचावर..

तेव्हा अवश्य सहपरिवार-सहकुटुंब भेट द्या, पहा, खरेदी करा, आनंदाचे वाटेकरी व्हा..!

*आनंदयात्री प्रस्तुत..*
🍹🎼
*_अस्सल खाद्य व वाद्य महोत्सव_*

२१, २२ व २३ फेब्रुवारी २०२०
(शुक्र, शनि व रवी)
रोज संध्याकाळी ५ ते १०

*ठिकाण:*
गणपती मंदिर परिसर, प्रकाश नगर, जामनेर

🌿🥙