GM NEWS,FLASH: मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे जळगाव विमानतळावर स्वागत.

0
930

जळगाव, दि. 15 (मिलींद लोखंडे) : – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज जळगावात विविध कार्यक्रम होत आहे.
या कार्यक्रमांसाठी मुख्यमंत्री यांचे आज दुपारी 1.00 वा खास विमानाने जळगाव विमानतळावर आगमन झाले.

यावेळी महापौर भारतीताई सोनवणे, जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, पोलीस अधीक्षक डाॅ. पंजाबराव उगले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. बी. एन. पाटील आदिंनी मुख्यमंत्र्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

यानंतर मुख्यमंत्री जैन इरिगेशन येथील पुरस्कार वितरण कार्यक्रमासाठी हेलीकाप्टरने रवाना झाले.