GM NEWS,FLASH: संत सेवालाल महाराज जयंती उत्सव, छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव आणि १२ वी परीक्षार्थी विदयार्थ्यांना डॉ.ऐश्वर्या राठोड यांनी दिल्या मनपुर्वक शुभेच्छा !

0
178

दिनांक 15 .2. 2020 पासुन सुरु असलेला संत  सेवालाल महाराज जयंती उत्सव ,१९ फेब्रुवारी पासुन सुरू होत असलेला छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव आणि आजपासून सुरू होणाऱ्या बारावीच्या परीक्षेसाठी सर्व विद्यार्थी वर्गांना माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा. आई-वडिलांचा आणि गुरुजनांचा आशीर्वाद घेऊन .कुठल्याही प्रकारची कॉपी न करता जेवढा विद्यार्थी वर्गांना जमेल तेवढा संपूर्ण पेपर सोडवणे हे तुमचं कर्तव्य आहे. कुठल्याही प्रकारचा मानसिक तणाव आपल्या डोक्यावर न ठेवता पेपर अति उत्कृष्टरित्या सोडवणे .कारण या नंतरचा तुमच्या भविष्याची वाटचाल होणार आहेत कुठल्याही प्रकारचे प्रश्न आले नाही तरी तेथे घाबरायचे नाही तो प्रश्न सोडून द्यायचा जितकं येतो तेवढा पेपर सोडवायचा दहावी आणि बारावी हा तर बेस असतो .आयुष्याचा पण असं नाहीये की याच्यामध्ये काही गमावलं तर आयुष्यच गमवाल असे नये म्हणून संपूर्ण मनोज धैर्याने संपूर्ण आत्मविश्वासाने तुमचं कर्तव्य आहे तुम्ही पेपर सोडवा बाकी फळ तुमच्या हातात निश्चित असणार. तरी सर्व विद्यार्थी वर्गांना परीक्षेबद्दल हार्दिक शुभेच्छा. या सोबतच संत सेवालल महाराज जयंती आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या सर्वांना मनपुर्वक कोटी कोटी शुभेच्छा !

शुभेच्छुक: – डॉ. ऐश्वर्या यश राठोड .प्रदेश सरचिटणीस VJNT सेल. राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी .तालुका .जामनेर .जिल्हा .जळगाव.

AYR MULTIPURPOSE FOUNDATION.