GM NEWS,Breaking: सोशल मिडीयावर आक्षेपार्ह व्हीडीओ क्लीप टाकल्याने जामनेर तालुक्यातील पहुर येथील दोघांवर गुन्हा दाखल.

0
1053

पहुर,ता.जामनेर,दि१८ ( प्रतिनिधी ) : – कोरोना लॉक डाऊन पार्श्वभुमीवर सोशल मिडीयावर पोलीसांची करडी नजर आहे. व्हॉट्स अप गृप मध्ये आक्षेपार्ह मॅसेज टाकल्याने जामनेर तालुक्यातील पहुर येथील दोघांवर काल रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पहुर येथील शोएब शेख याने ‘शाकीर शेख कार बाजार’ या व्हॉट्स अॅप गृपवर आक्षेपार्ह व्हाडीओ क्लीप टाकल्याने त्याच्यासह या गृपचे अॅडमीन शाकीर सलीम शेख यांच्यावर पहुर पोलीस स्टेशनला भा.द.वि.१८८व ५०५(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.