निलंबित तलाठी नरेंद्र ठाकूर सेवेतून बडतर्फ

19

भुसावळ : भुसावळ शहराचे व सध्या निलंबित असलेले तलाठी नरेंद्र राजेंद्र ठाकूर यांना सेवेतून कायमस्वरूपी बडतर्फ करण्याचे आदेश भुसावळचे उपविभागीय अधिकारी डॉ.श्रीकुमार चिंचकर यांनी दिले आहेत.