बोदवड येथील नगराध्यक्ष निवडीसाठी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी एकूण चार अर्ज दाखल

29

बोदवड, जि.जळगाव : येथील नगराध्यक्ष निवडीसाठी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी एकूण चार अर्ज दाखल झाले. यात भाजपचे दोन, तर काँग्रेस व राष्ट्रवादी प्रत्येकी एक असे चार अर्ज दाखल झाले.