GM NEWS, UPDATE: दि .30एप्रिल, जळगांव कोरोना रुग्णालय साविस्तर अहवाल .

0
1842

जळगांव, दि .30( मिलींद लोखंडे ) : –
दि .30एप्रिल, जळगांव कोरोना रुग्णालय साविस्तर अहवाल :

एकूण तपसलेले रुग्ण- 149 

 तपासुन पाठवलेले रुग्ण – 135

आज ऍडमिट केलेले रुग्ण – 14

आज प्राप्त अहवाल -0

आज केलेली रुग्णांची तपासणी – 31

रिपोर्ट येणे बाकी – 107

आज पॉझीटीव्ह- 0

एकुण पॉझीटीव्ह- 31

आज एकूण निगेटीव्ह-0

एकुण निगेटीव्ह – 514

आज होम कोरंटाईन केलेले-58

आजपर्यंत एकूण मृत्यु – 10

क्युअर पॉझीटीव्ह रूग्ण – 1

क्रीटीकल पॉझीटीव्ह रुग्ण- 6

एकुण नॉर्मल पॉझीटीव्ह रुग्ण- 14

आजपर्यंत एकूण तपासणी – 654

एकूण होम कोरंटाईन- 507

आजपर्यंत एकूण तपासलेले रुग्ण – 5841

आजपर्यंत तपासुन पाठवलेले रुग्ण – 5187

दि. ३० / ०४ / २० रोजी दु .१ वा . उपचारा दरम्यान अमळनेर येथील एका ६५ वर्षीय पुरूष पॉझीटीव्ह रुग्णाचा मृत्यु झाला आहे .सदर रुग्णाला दि .२५ / ०४ / २6 रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सदर रुग्ण ह्नदया संबंधीच्या विकाराने बाधीत होता.
तसेच दि .३० / ०४ / २० रोजी सकाळी .६.१५ वा. उपचारा दरम्यान तांबापुरा जळगांव येथील एका ४० वर्षीय पुरुष संशयीत रुग्णाचा मृत्यु झालेला आहे . सदर रुग्ण मिरगी व श्वसन संस्थेच्या आजाराने बाधीत होता. सदर रुग्णाच्या स्वॅबचे अहवाल अप्राप्त आहेत .
– डॉ. भास्कर खैरे ,डीन, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगांव.