GM NEWS, प्रेरणादाई बातमी : मा.मंत्री गिरीषभाऊ धावले पाचोरा व भडगाव तालुक्याच्या मदतीला, अमोलभाऊंच्या प्रयत्नांना यश

0
524

पाचोरा,दि.३० ( चंद्रकांत पाटील ) : – पाचोरा शहरातील रुग्ण पॉजिटीव्ह सापडल्याने अमोलभाऊंनी त्वरित शासकीय यंत्रणेशी संपर्क करून त्यांना उद्भवत असलेल्या समस्यांबाबत माहिती घेतली आणि मा.आ.गिरीषभाऊंना पी.पी.ई.किट ची कमतरता असल्याचे कळविले असता गिरीषभाऊंनी क्षणाचाही विलंब नकरता त्वरित १०० पी.पी.ई. किट रवाना केले.आणि भारतीय जनता पार्टी पाचोरा-भडगाव च्या वतीने तालुकाध्यक्ष अमोलभाऊ शिंदे यांच्या हस्ते ह्या पी.पी.ई.किट प्रशासनाला सुपूर्द करण्यात आल्या.ह्या किट मुळे डॉक्टर,आरोग्य सेविका व रुग्णालयातील इतर कर्मचाऱ्यांना आता काम करणे सुरक्षित झाले आहे.