GM NEWS, खळबळजनक वृत्त: जळगाव येथील कोविड 19 रूग्णालयात आज दोन कोरोना बाधित रूग्णाचा मृत्यू झाला आहे.जिल्ह्यातील कोरोना बाधित मृतांची संख्या बारा . दि,1 मे – जळगांव कोरोना रुग्णालयाचा सविस्तर अहवाल .

0
3922

जळगांव, दि .01 मे ( मिलींद लोखंडे ) : –
दि .01 मे, जळगांव कोरोना रुग्णालय साविस्तर अहवाल :

एकूण तपासलेले रुग्ण- 126
तपासुन पाठवलेले रुग्ण – 91
आज ऍडमिट केलेले रुग्ण – 35 आज प्राप्त अहवाल -46
आज केलेली रुग्णांची तपासणी – 33
रिपोर्ट येणे बाकी – 99
आज पॉझीटीव्ह- 5
एकुण पॉझीटीव्ह- 36
आज एकूण निगेटीव्ह-41
एकुण निगेटीव्ह – 555
आज होम कोरंटाईन केलेले-17
आजपर्यंत एकूण मृत्यु – 12
क्युअर पॉझीटीव्ह रूग्ण – 1
क्रीटीकल पॉझीटीव्ह रुग्ण- 6
एकुण नॉर्मल पॉझीटीव्ह रुग्ण- 17
आजपर्यंत एकूण तपासणी – 692
एकूण होम कोरंटाईन- 524
आजपर्यंत एकूण तपासलेले रुग्ण – 5967
आजपर्यंत तपासुन पाठवलेले रुग्ण – 5275

दि. 30 / 04/ 20 रोजी रात्री एकुण 46 नमुन्यांचे अहवाल प्राप्त झालेले असून त्यापैकी 05 पॉझिटिव्ह व 41 निगेटिव्ह अहवाल प्राप्त झालेले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 04 पुरुष   ( वय वर्ष 10-भुसावळ , वय वर्ष 30- जळगाव , वय वर्ष 55-चोपडा, वय वर्ष 56- पाचोरा ) व 1 महिला ( वय वर्ष 37- भुसावळ  ) या रुग्णांचा समावेश आहे.

– डॉ. भास्कर खैरे ,डीन, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगांव.

GM NEWS,दि .1मे : खळबळजनक वृत्त: जळगाव येथील कोविड 19 रूग्णालयात आज दोन कोरोना बाधित रूग्णाचा मृत्यू झाला आहे. यामध्ये अडावद ता. चोपडा येथील 55 वर्षीय पुरूषाचा व पाचोरा येथील 56 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे.जिल्ह्यातील कोरोना बाधित मृतांची संख्या बारा झाली आहे. अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने  संध्याकाळी  19.26 PM वा .दीली आहे.