*GM NEWS, UPDATE: जळगाव येथे स्वॅब घेतलेल्या 110 कोरोना संशयित व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल नुकतेच प्राप्त झाले आहे.* *जिल्ह्यातील कोरोना बाधित रूग्णांची संख्या 468 इतकी झाली आहे.*

0
3699

जळगांव दि .25 ( मिलींद लोखंडे ) : – जळगाव येथे स्वॅब घेतलेल्या 110 कोरोना संशयित व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल नुकतेच प्राप्त झाले आहे.

पैकी 101 तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर नऊ व्यक्तीचे अहवाल पाॅझिटिव्ह आले आहे.

पाॅझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीमध्ये भुसावळचे 4, यावलचे 2 तर सावदा, एरंडोल व अमळनेरच्या प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे .

जिल्ह्यातील कोरोना बाधित रूग्णांची संख्या 468 इतकी झाली आहे.