*GM NEWS, चिंताजनक वृत्त: जिल्ह्यात आज आणखी आठ कोरोना बाधित रूग्ण आढळले* *जिल्ह्यातील एकुण बाधीतांची संख्या झाली 490*

0
3256

जळगांव, दि .26 ( मिलींद लोखंडे ) : – जिल्ह्यात विविध ठिकाणी स्वॅब घेतलेल्या 36 संशयित कोरोना व्यक्तींचे तपासणी अहवाल प्राप्त झाले आहे. यापैकी 28 अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 8 अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत.

पाॅझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीमध्ये जळगावचे पाच, अमळनेर चे दोन तर चाळीसगाव च्या एका व्यक्तीचा समावेश आहे.

जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 490 इतकी झाली आहे.