* GM NEWS, प्रेरणादाई वृत्त : तळेगाव येथे शिवसेनेच्या वतीने मोफत मास्क वाटप*.

0
220

तळेगांव ता.जामनेर ता.२८ ( डॉ. गजानन जाधव ) : – कोरोनाच्या पाश्वँभुमिवर कोरोना महामारीचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता तळेगांव येथील युवा शिवसेना कार्यकर्ते चंद्रकांत उर्फ चिकू पाटील याच्या प्रयत्नाने *युवा सेनाचे उपजिल्हा प्रमुख विश्वजित राजे मनोहर पाटील,निळकंठ पाटील, कैलास कोळी,चंद्रकांत पाटील* यांच्या हस्ते अंगणवाडी सेविका, पत्रकार बाधंव ,अपंग बंधु व गरीबांना मोफत मास्क वाटप करण्यात आले. या उपक्रमाला गावातील कट्टर *शिवसैनिक तानाजी भाऊ पालवे याचे विशेष सहकार्य लाभले*.यावेळी आकाश माळी, योगेश वंजारी, देवाभाऊ कोळी, ईश्वर वंजारी, दीपक माने,चेतन घुगे,गणेश बाविस्कर, आकाश घोरपडे,नाना जाधव,ज्ञानेश्वर घोळे आदी उपस्थित होते.