GM NEWS,जळगांव जिल्हा कोरोना अपडेट: जळगांव जिल्ह्यात आज पुन्हा आढळले 111कोरोना बाधीत . जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची एकूण संख्या झाली 3082. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील बाधीतांची संख्या पाहण्यासाठी खालील लिंक ला एक क्लीक करा .

0
3616

जळगाव, दि.27, जुन – ( मिलींद लोखंडे ) : – जळगांव जिल्ह्यात आज एकुण 111 रुग्ण पॉझीटीव्ह आढळले आहेत .

जळगांव जिल्ह्यात आज दिवसभरात आढळलेले पॉझीटीव्ह रुग्ण खालील प्रमाणे .

जळगांव शहर – 55
जळगांव ग्रामीण – 8
भुसावळ -17
अमळनेर – 0
चोपडा – 1
पाचोरा -1
भडगांव – 0
धरणगांव – 6
यावल – 3
एरंडोल -8
जामनेर – 3 +( 4 )
रावेर – 4
पारोळा – 1
चाळीसगांव – 0
मुक्ताईनगर – 0
बोदवड – 4
दुसऱ्या जिल्ह्यातील-0

आज दिवसभरात एकुण = 111पॉझीटीव्ह रुग्ण आज आढळलेले असुन ,
जिल्ह्यातील एकुण पॉझीटीव्ह संख्या 3082 झाली आहे .