GM NEWS,FLASH: विदर्भ संगीत संस्कृतीक कला प्रसारक मंडळाचे संपुर्ण महाराष्ट्रात कलाकार जोडो मोहीम . कलाकारांनी संपर्क साधण्याचे आवाहन.

0
294

जळगांव,दि.२८ ( मिलींद लोखंडे )  : –

विदर्भ संगीत संगीत संस्कृतीक कला प्रसारक मंडळ या कलावंताच्या संस्थेने महाराष्ट्रातील सर्व कलाकारांना संघटित करण्याचा संकल्प केला असुन अमरावती अकोला बुलढाणा वाशीम येवतमाळ वर्धा या जिल्ह्यात संस्थेच्या कार्यकरण्या उभारणीला कलाकारांकडून भरपूर प्रतिसाद मिळत आहे नुकतीच विदर्भ संगीत दर्यापूर तालुका ( शहर विभाग ) ची कार्यकारणी घोषित करण्यात आली त्यामध्ये
अध्यक्ष म्हणुन जितेश रापर्तीवार सर
कार्याध्यक्ष निखिल धुराटे
उपाध्यक्ष संजय अठवाल
सचिव सौ. अर्चना रापर्तीवार
सह-सचिव सुधीर स्वर्गीये सर
खजिनदार सौ. लता गजभिये
सल्लागार धनपाल गजभिये
प्रसिद्धी प्रमुख निलेश वानखडे
संपर्क प्रमुख रोशन हंबर्डे
इत्यादी पदाधिकारी याचा समावेश आहे कलावंतांनी स्वतःहुन या मोहिमेत सामील व्हावं असं आव्हान संस्थापक अध्यक्ष श्री मुकुंद नितोणे( 93702 02422 ) यांनी सर्व कलाकार बांधवांना केले आहे.