डॉ . बाबासाहेब आंबेडकर लिखित ‘ बुद्ध आणि त्यांचा धम्म ‘ पुस्तकावर आधारीत धम्म परीक्षेत प्रवेश घेण्याचे आवाहन .

0
80

*♦ प्रवेश सुरु*♦

*✍धम्मपरीक्षा2020✍*

*बी. जी. वाघ फाउंडेशन जामनेर* आयोजित

*बुद्ध आणि त्यांचा धम्म* याची वाचन संस्कृति वाढविण्यासाठी………

*डाॅ बाबासाहेब आंबेडकर*
लिखित
..…..………………………………..
*🏳‍🌈बुद्ध आणि त्यांचा धम्म🏳‍🌈*
……………………….………………
या पुस्तकावर
………………………………………..
*धम्मपरीक्षा*
………………………………………

*भव्य बक्षिसे*

*प्रथम बक्षीस*
*50,000/-* रु. रोख, व सम्मानचिन्ह

*द्वितीय बक्षीस*
*25000*/-रू.राेख,सम्मानचिन्ह

*तृतीय बक्षीस*
*11000*/- रु. रोख, सन्मानचिन्ह
…………………..………………………

*सर्व सहभागी परीक्षार्थींना*
आकर्षक प्रमाणपत्र
………………..………………………

*प्रवेश घेण्याची अंतिम तारिख*
15 आॅक्टाेबर 2019

*परीक्षेची तारीख*
माचॅ 2020

*परीक्षेचे ठिकाण*
जळगाव, भुसावल, जालना, नासिक, पुणे, आैरंगाबाद
कल्याण

*प्रवेश कसा घ्याल*

स्थानिक प्रतिनिधि याच्या कडे फाॅम भरावा.
किवा
9422233816 या whatsapp वर, Name, Address, Education, Date of birth, marital status & Aadhar card number ही माहीती व खालील बॅक अकाउंट मध्ये फी जमा करुन फाेटाे पाठवायचे

ंंंंंंंंंंंंंंंंंंंंंं

*विनंती*……………………………..
*धम्म परीक्षा 2020*
*बद्दल सविस्तर माहिती*
*हवी असल्यास*

*9422233816 या*
*WhatsApp नंबरवर*
*”धम्मपरीक्षेबद्दल सविस्तर माहिती पाठवा”*
*असा मेसेज पाठवा*
.………………………………………

*नियम व अटी*
1. परीक्षार्थींना कोणतीही वयोमर्यादा आणि जाती-धर्माचे बंधन नाही.

2. परीक्षा केंद्र जळगाव जिल्ह्यामध्ये असेल. (तसेच 100 परीक्षाथी मिळाल्यास जिल्ह्यात, तालुक्यात, गावात केन्द्र मिळेल.)

3. प्रश्नपत्रिका 100 मार्कांची, भाषा मराठी आणि वेळ एक तासांचा असेल.

4. प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका परीक्षेच्या ठिकाणी दहा मिनिटे अगोदर एकत्र देण्यात येईल.

5. उत्तरपत्रिका लिहिण्यासाठी काळा किंवा निळा पेन, पॅड इत्यादी साहित्य स्वतः आणावे लागेल.

6. कोणताही भारतीय नागरिक 250/- रुपये प्रवेश फी भरुन यात सहभागी होऊ शकतो.

7 बुद्ध आणी त्याचा धम्म हे (printed) पुस्तक माेफत मिळेल.

8. परीक्षेचे हॉल तिकीट परीक्षेच्या दहा दिवस अगोदर पासून उपलब्ध असेल.

9. परीक्षेचे ठिकाण दहा दिवस अगोदर कळविण्यात येईल.

10. परीक्षेचा निकाल पेपर तपासून झाल्यावरच लागेल.

11.बक्षिसांची रक्कम चेकनेच दिली जाईल,
12. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.

13.जळगाव बाहेरील परीक्षार्थींनी प्रवेश फी खालील खातेवर भरुन पावतीसह प्रवेश अर्ज पुढील पत्त्यावर पोस्टाने पाठवावा.

14. परीक्षार्थींना हॉल तिकीट घरच्या पत्यावर पोस्टाने येईल किंवा परीक्षा केंद्रावरही मिळेल.

15. रोख रक्कम पाठवणार्‍यांनी
स्टेट बँक ऑफ इंडिया,
करंट खाते
क्र. 31408677184
(IFSCode : SBIN0000559)
या खातेवर

किंवा
आय. डी. बी. आय. बँक
सेव्हिंग खाते
0659104000084808
IFSC Code : IBKL0000659
MICR : 424259507
Jamner Branch
जळगाव या खातेवर
संदीप भाऊराव वाघ
या दोन्हीपैकी एका खातेवर जमा करावे.

16 परिस्थितीजन्य काही बदल झाल्यास ते आपणास कळविण्यात येतील.

*प्रवेश अर्ज मिळण्याचे ठिकाण*

*जामनेर*
*संदीप वाघ
9422233816
9403056626

*सुशील कुमार हिवाळे साहेब
भारतीय बौद्ध महासभा

*जळगाव*
आयु. बाबूराव वाघ साहेब

डाॅ. संतोष खिराडे सर
शिक्षण शास्त्र विभाग
क.ब.चाै. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव

*पाचाेरा*
आकाश नन्ववरे
बसस्टँण्ड समाेर

*भुसावल*
तपासे मैडम
बुद्धिस्ट स्कूल, पाेद्दार स्कूलच्यामागे

*आैरंगाबाद*
जयश्री विजय गोळी मैंडम

*बुलढाणा*
रत्नदिप हिवाळे साहेब
जिल्हा सचीव समतासैनिक दल

*जालना*
जयसेन बनकर साहेब

*लातूर*
कांबले साहेब
ता. अध्यक्ष भिमशक्ती

*नागपुर*
छाया गजभिये मैंडम

*यवतमाल*
दिपराव बिमरे साहेब

*अलीबाग/रायगड*
शालीनी आचार्य मैंडम

*मध्यप्रदेश*
छाया पाईकराव

*सूरत*
7016841239

*सन्मानिय परीक्षक/समन्वयक/ मार्गदर्शक*

*डाॅ. संतोष खिराडे सर*
( education department,& Buddhist department)

*आयु. मिलीदआप्पा लाेखडे साहेब*
संचालक जी.एम. न्यूज चैनल जामनेर

*आयु. सुशील हिवाळे साहेब*
जामनेर

*प्रा. सिधु रामटेके*
सदस्याः जिल्हा बालकल्याण समिति ठाणे

✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻

*परीक्षेचे स्वरुप*
1. बहूपयाॅयी ष
एकूण 100 गुण
वेळ1 तास

हा मेसेज इतरांना पाठवावा ही विनंती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here