पहूर , ता जामनेर दि . २१( शंकर भामेरे ) : –

जामनेर तालुक्यातील पहूर येथील ग्रामीण रुग्णालयांतर्ग आज दि. २२ रोजी घेण्यात आलेल्या ४८ रॅपिड अॅन्टीजेन टेस्टस् पैकी १२ जणांचे अहवाल पॉझीटीव्ह आले तर ३६ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत . तसेच जामनेर येथील केंद्रावर घेण्यात आलेल्या ६१ चाचण्यांपैकी ५ अहवाल पॉझीटीव्ह आले असल्याची माहिती वैद्यकीय सुत्रांनी दिली आहे.

बाधितांची संख्या खालील प्रमाणे –

पहूर सेंटर ( एकूण – १२)

पाळधी – ८
शेंदुर्णी – ३
बिलवाडी -१

जामनेर सेंटर ( ५ )
जामनेर -२
वडाळी -२
शेंदुर्णी -१

रॅपिड अँटीजन टेस्ट कामी नोडल ऑफिसर तथा वेद्यकीय अधिक्षक डॉ. विनय सोनवणे , तालुका आरोग्य अधिकारी – डॉ. राजेश सोनवणे,नोडल ऑफीसर डॉ .हर्षल चांदा , वैद्यकीय अधिकारी – डॉ. आर के . पाटील, डॉ . प्रशांत महाजन, डॉ . वैशाली चांदा, डॉ . जयश्री पाटील, प्रयोगशाळा तंत्रज्ञ – दिपक पोहेकर सर्व वैद्यकीय कर्मचारी यंत्रणेसह , महसुल प्रशासन , पोलीस प्रशासन , नगर परिषद प्रशासन , पं .स . प्रशासन,सर्वांचे सहकार्य लाभत आहे .