*GM NEWS,FLASH:* *शेंदुर्णी येथे उद्या दि.२६ जुलै रोजी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन .*

0
279

शेंदूर्णी,ता.जामनेर (विलास पाटील) : – शेंदुर्णी येथील मौलाना आझाद पतसंस्था व अलफैज फौंडेशन जळगांवच्या संयुक्त विद्यमाने शेंदूर्णी येथिल माहेश्वरी मंगल कार्यालयात दुपारी २ ते ५ यावेळी आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले असून तेथे आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे तरी सोशियल डिस्टन्सचे पालन करून तोंडाला मास्क बांधून नागरिकांनी आपली आरोग्य तपासणी करून शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन मौलाना आझाद पतसंस्था शेंदूर्णीचे चेअरमन कुतूबुद्दीन उर्फ शेरू काझी व व्हाईस चेअरमन निलेश थोरात, व्यवस्थापक नज्जू काझी व संचालक मंडळाने केले आहे.