जामनेर,दि.1,ऑगष्ट ( मिलींद लोखंडे ) : –

रात्री उशीरा व आज दुपार पर्यंत जामनेर तालुक्यात एकूण 37 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत .

शहरी 13
ग्रामीण 24

शहरी (जामनेर): 13

मधुबन कॉलनी 3
आनंद नगर 2
श्री कृष्ण नगर 4
बजरंग पुरा. 1
धनपुष्प कॉलनी 1
गणेश वाडी. 1
सुपारी बाग. 1

ग्रामिण: 24

वाकी खु 1
टाकरखेडा 2
लोंढ्री 1
पिंपळगाव 1
नेरी बु. 1
तोंडापुर 1
पाळधी 8
शेरी. 4
पहूर 3
वाकोद 2

जामनेर तालुक्यातील आता पर्यंतच्या एकूण कोरोना बधितांची संख्या झाली 818.
पैकी जामनेर(शहरी)= 224
ग्रामीण = 594
*बरे झालेले = 527*
शहरी= 156
ग्रामीण=371
उपचारा खाली= 257
शहरी= 57
ग्रामीण=200