नामदार गिरीशभाऊ महाजन जलसंपदा व वैद्यकीय शिक्षण मंत्री यांच्या हस्ते लोहारा कुऱ्हाड कळमसरा गोराडखेडा सर्कल येथे विविध विकास कामांचे भव्य लोकार्पण व भूमिपूजन सोहळा .

0
445

जामनेर दि.4 ( विलास ढाकरे ) : – गुरुुवार 5 सप्टेंबर 2019 रोजी महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा व वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार गिरीशभाऊ महाजन यांच्या हस्ते लोहारा कुऱ्हाड कळमसरा गोराडखेडा सर्कल अंतर्गत विविध विकास कामांचे भूमिपूजन तसेच लोकार्पण सोहळा आयोजित केला आहे.या सोहळ्याची सुरुवात उद्या खेडगाव नंदीचे येथून दुपारी 2 वाजता होणार आहे.तसेच *संध्याकाळी 7 वाजता लोहारा येथे जाहीर सभा* आयोजित करण्यात आली आहे

*खेडगाव नंदी येथील मंजूर विकास कामे भूमिपूजन व लोकार्पण*
१)सभामंडप २० लक्ष रु भूमिपूजन
२) प्राथमिक आरोग्य केंद्र इमारत बांधकाम दोन कोटी 30 लक्ष रुपये भूमिपूजन
३)25/15 अंतर्गत कॉंक्रिटीकरण भूमिपूजन

*वेरूळी बुद्रुक खूर्द येथील मंजूर विकास कामे व भूमिपूजन लोकार्पण*

१) खेडगाव नंदीचे ते वेरुळी खुर्द रस्ता डांबरीकरण भूमिपूजन
२) वेरुळी खुर्द ते गोराडखेडा मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत रस्ता डांबरीकरण भूमिपूजन
३)२५/१५ कॉंक्रिटीकरण लोकार्पण

*गोराडखेडा खुर्द बुद्रुक येथील विविध विकास कामे मंजूर भूमिपूजन लोकार्पण*
१) गोराडखेडा बुद्रुक येथे सभामंडप बांधकाम करणे
२) गोराडखेडा बुद्रुक येथे अंतर्गत रस्ता कॉंक्रिटीकरण करणे
३) गोराडखेडा खुर्द येथे पीरबाबा चौकात पेवर ब्लॉक बसवणे भूमिपूजन
४) गोराडखेडा खुर्द येथे रस्ता कॉंक्रिटीकरण करणे
*बिलदी येथे मंजूर विकास कामे भूमिपूजन लोकार्पण*
१) पेवर ब्लॉक बसवणे
२) सभामंडप भूमिपूजन
३) व्यायामशाळा लोकार्पण
४) अंतर्गत रस्ता कॉंक्रिटीकरण
५) गाव हाळ लोकार्पण

*साजगाव येथील मंजूर विकास कामे भूमिपूजन व लोकार्पण*
१) रस्ता कॉंक्रिटीकरण करणे भूमिपूजन
२) पेहर ब्लॉक बसवणे भूमिपूजन

*सांगवी येथील मंजूर विकास काम भूमिपूजन लोकार्पण*
१) रस्ता कॉंक्रिटीकरण भूमिपूजन
२) सांगवी ते वरखेडी उर्वरित रस्ता डांबरीकरण भूमिपूजन
३) सांगवी येथे राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत ग्रामीण पाणीपुरवठा योजना दीड कोटी रुपये भूमिपूजन
*नाईक नगर येथे मंजूर विकास कामे भूमिपूजन व लोकार्पण*
१) राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना भूमिपूजन
२) आमदार निधी मधून अंतर्गत कॉंक्रिटीकरण भूमिपूजन
३)२५/१५ पेव्हर ब्लॉक बसवणे

*सावे जामन्हे येथील मंजूर विकास कामे भूमिपूजन व लोकार्पण*

१) दीड कोटी रुपये किमतीची राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजना
२) पेव्हर ब्लॉक बसवणे

*रामेश्‍वर येथे मंजूर विकास कामे भूमिपूजन लोकार्पण*

१) पेव्हर ब्लॉक बसवणे
२) रस्ता कॉंक्रिटीकरण
३) *प्रस्तावित कामे*
ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम करणे
राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत म्हसास धरणातुन पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करणे व एक्वा प्लांट बसवणे

*म्हसास येथील मंजूर विकास कामे भूमिपूजन व लोकार्पण*

१)२५/१५ अंतर्गत रस्ता कॉंक्रिटीकरण
२)२५/१५ अंतर्गत पेव्हर ब्लॉक बसवणे
*कळमसरा येथील मंजूर विकास कामे व भूमिपूजन लोकार्पण सोहळा*
१) विठ्ठल मंदिर सभामंडप
२) अंतर्गत रस्ता कॉंक्रिटीकरण करणे
३) कळमसरा ते कुराड तसेच कळमसरा ते शहापुरा रस्ता डांबरीकरण
४)२५/१५ अंतर्गत रस्ता कॉंक्रिटीकरण
५) अल्पसंख्यांक निधीतून अंतर्गत रस्ता कॉंक्रिटीकरण करणे
*लोहारा येथील मंजूर विकास कामे भूमिपूजन व लोकार्पण*

१) लोहारा ते बांबरुड चार किलोमीटर डांबरी रस्ता रुपये दोन कोटी लोकार्पण.
२) लोहारा ते तपेश्वर डांबरी तीन किलोमीटर दोन कोटी रुपये रस्ता भूमिपूजन
३) एक कोटी पन्नास लाख एवढ्या किमतीचा मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत लोहारा ते एकुलती रस्ता डांबरीकरण लोकार्पण सोहळा
४)२५/१५ अंतर्गत रस्ता कॉंक्रिटीकरण भूमिपूजन
५) 27 लाख रुपये किमतीचे लोहारा गावातील सर्व प्रमुख चौकात पेव्हर ब्लॉक बसवणे भूमिपूजन
६) 15 लाख रुपये अभ्यासिका लोकार्पण
७)२५/१५ अंतर्गत राजपूत गल्ली रस्ता कॉंक्रिटीकरण लोकार्पण किंमत साडेसात लाख रुपये
८) माळी गल्ली रस्ता कॉंक्रिटीकरण लोकार्पण अंदाजे किंमत पाच लाख
९) स्मशानभूमीत बांधकाम कंपाऊंड करणे व पेव्हरब्लॉक बसवणे
१०) लोहारा येथे प्लॉट मध्ये शौचालय बांधणे
११) माळी समाज सभामंडप डोम

*कुऱ्हाड खुर्द येथील मंजुर विकास कामे यांचे भूमिपूजन व लोकार्पण*
१)कुऱ्हाड खुर्द ते कळमसरा ते शहापुरा डांबरी रस्ता रुपये ६कोटी लोकार्पण.
२)हनुमान मंदिर सभामंडप १३ लक्ष रुपये भूमिपूजन
३)महादेव मंदिर च्या मागील रस्ता काँक्रीटीकरण रु ५लक्ष लोकार्पण
४)कुऱ्हाड खुर्द मुस्लिम कब्रस्तान जाळीचे कंपाउंड रु १० लक्ष भूमिपूजन
५)अजहर नगर (देवळ्या) भागातील रस्ता काँक्रीटीकरण रु १०लक्ष भूमिपूजन
६)ग्रामपंचायत कार्यालयाच्या मागील रस्ता काँक्रीटीकरण रु ३लक्ष भूमिपूजन
७)कुऱ्हाड खुर्द गाव अंतर्गत ३लाख रु काँक्रीटीकरण भूमिपूजन.

*कुर्‍हाड बुद्रुक येथील मंजूर विकास कामे भूमिपूजन व लोकार्पण*

१) राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत दीड कोटी रुपये ग्रामीण पाणीपुरवठा साठी कुऱ्हाड बुद्रुक येथे भुमिपुजन

२) कुऱ्हाड तांडा येथे पेवर ब्लॉक बसवण्यासाठी साडेसात लाख रुपये मंजूर त्याचे भूमीपूजन

*शहापुरा येथील मंजूर विकास कामे भूमिपूजन लोकार्पण*
१)२५/१५ रस्ता कॉंक्रिटीकरण करणे तसेच पेव्हर ब्लॉक बसवणे
२) नाबाड मधून शहापूर गावाला जोडणारा पूल भूमिपूजन
३)शहापुरा ते कळमसरा रस्ता डांबरीकरण करणे लोकार्पण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

11 − seven =