जामनेर,दि .8 ऑगस्ट मिलींद लोखंडे ) : –
काल उशीरा व दुपार पर्यंत प्राप्त अहवाला नुसार जामनेर तालुक्यात आज एकूण 39 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे.
शहरी 9
ग्रामीण 30शहरी (जामनेर): 9
जळगाव रोड . 1
दत्त चैतन्य नगर 1
वाकी रोड. 2
स्वामी विवेकनंद नगर. 1
मथाई नगर. 3
पोलिस लाईन. 1ग्रामिण: 30
पलासखेडे मिराचे 1
टाकळी बू. 2
शेंदुर्णी. 1
वाकोद. 1
गोंदेगाव तांडा. 2
नाचनखेडा. 1
चिंचखेडा तवा 5
टाकरखेडा. 4
वाकी खु. 1
देऊळगाव. 3
ओझर बु. 3
देवपिंप्री. 1
पहूर पेठ 1
पाळधी. 3
पाटखेडा. 1जामनेर तालुक्यात आता पर्यंतच्या एकूण कोरोना बधितांची संख्या झाली 993 .
पैकी जामनेर(शहरी)= 274
ग्रामीण = 719
*बरे झालेले = 661*
शहरी= 178
ग्रामीण=483
उपचारा खाली= 295
शहरी= 84
ग्रामीण= 211