GM NEWS , ब्रेकींग (जामनेर) : – मुरुमाने भरलेला डंपर भुसावळ रस्त्यावर पलटी .( व्हीडीओ )

0
322

जामनेर दि .६ ( राजेश शितोळे ) : – जामनेर शहरा जवळील गारखेडा घाटीजवळ मुरुमाने भरलेला डंपर रस्त्याच्या मधोमध पलटी झाल्याने भुसावळ रोडवर वाहतकीची कोंडी निर्माण झाली आहे .

अपघातामधे डंपर चालक किरकोळ जखमी झाला असुन सुदैवाने यावेळी इतर वाहन रस्त्यावर नसल्याने होणारा अनर्थ टळला आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here