GM NEWS,UPDATE: दि.12,ऑगस्ट: – जामनेर तालुक्यात रात्री उशीरा व आज दुपार पर्यंत प्राप्त झालेल्या अहवाला नुसार एकूण 38 पॉझीटीव्ह रुग्ण आढळले. ( ग्रामीण – 34, शहर – 4). जामनेर तालुक्यातील बाधीत रुग्णांची एकुण संख्या झाली 1180 पैकी 804 रुग्ण कोरोना मुक्त झाले तर 333 रुग्णांवर उपचार सुरु .

0
2266

जामनेर, दि.11 ऑगस्ट ( मिलींद लोखंडे ) : –

रात्री उशीरा व आज दुपार पर्यंत जामनेर तालुक्यात एकूण 38 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत .

शहरी 4
ग्रामीण 34

शहरी (जामनेर): 4

जामनेर 1
बजरंग पुरा. 1
पाटील वाडी. 1
वाकी रोड 1

ग्रामिण: 34

फत्तेपूर. 1
शेंदुर्णी. 1
पाळधी. 2
पिंपळगाव खु. 2
टाकळी. 1
तळेगाव. 4
शहापूर. 1
पळासखेडा मिराचे. 3
चिंचखेडा बु. 1
चिंचखेडा तपोवन 4
नाचणखेडा 3
पहूर कसबे. 10
हिवरखेडा बु. 1

जामनेर तालुक्यातील आता पर्यंतच्या एकूण कोरोना बधितांची संख्या झाली 1180 .
पैकी जामनेर(शहरी)= 313
ग्रामीण = 867
*बरे झालेले = 804*
शहरी= 212
ग्रामीण=592
उपचारा खाली= 333
शहरी= 89
ग्रामीण=244