जामनेर दि. 27 ऑगस्ट ( मिलींद लोखंडे ) : –
काल रात्री उशीर व आज दुपार पर्यंत प्राप्त अहवाला नुसार जामनेर तालुक्यात एकूण 74 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत .
शहरी 11
ग्रामीण 63शहरी (जामनेर): 11
शिवाजी नगर. 1
शास्त्री नगर. 2
इंदिरा आवास. 1
पारिजात कॉलनी. 1
साने गुरुजी कॉलनी. 1
जामनेर पुरा. 2
माळी गल्ली. 1
गिरिजा कॉलनी. 1
गणेश वाडी. 1ग्रामिण: 63
शेंदुर्णी 1
नेरी दिगर 1
सोनाळा 9
पहूर पेठ 2
कापूस वाडी. 1
टाकळी बु. 1
शहापूर. 14
मालखेडा 4
वाकोद. 2
चिंचोली. 1
शेवगा. 1
फत्तेपूर. 3
वाकडी. 3
राजनी. 1
पळसखेडा मिराचे. 1
गारखेडा खु. 2
मोहाडी. 6
नेरी बु. 2
नांद्रा प्र लो. 2
गोंडखेल. 1
रोटवद. 1
चींचखेडा बु. 1
हिवरखेडा बु. 2
आंबीलहोळ तांडा. 1जामनेर तालुक्यातील आज पर्यंतच्या कोरोना बधितांची एकुण संख्या झाली 1874.
पैकी जामनेर(शहरी)= 461
ग्रामीण = 1413
बरे झालेले = 1209
शहरी= 331
ग्रामीण=878
उपचारा खाली= 618
शहरी= 118
ग्रामीण=500