GM NEWS,UPDATE: दि.28,ऑगस्ट: जामनेर तालुक्यात काल रात्री उशीरा व आज दुपार पर्यंत प्राप्त झालेल्या अहवाला नुसार एकूण 59 पॉझीटीव्ह रुग्ण आढळले. ( ग्रामीण – 42, शहर –17). जामनेर तालुक्यातील बाधीत रुग्णांची एकुण संख्या झाली 1933 पैकी 1264 रुग्ण कोरोना मुक्त झाले तर 622 रुग्णांवर उपचार सुरु .

0
2910

जामनेर,दि . 28, ऑगस्ट ( मिलींद लोखंडे ) : –
काल रात्री उशीरा व आज दुपार पर्यंत प्राप्त अहवाला नुसार जामनेर तालुक्यात एकूण 59 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत .

शहरी 17
ग्रामीण 42

शहरी (जामनेर): 17
शास्त्रीनगर 1
जामनेरSDH. 3
शिवाजीनगर 2
बाकी रोड 2
चांगदेव नगर 1
कस्तुरी नगर 1
गोविंद कॉलनी 3
महाविर नगर 2
अष्टविनायक नगर 1
जामनेर 1

ग्रामिण: 42

पहुरपेठ 1
पहुर कसबे 2
देऊळगाव गुजरी 1
फत्तेपूर 7
कासली 1
शेवगा 3
शेंदुर्णी 1
सावरला 3
चिंचखेडा बुद्रुक 3
केकतनिंभोरा 5
मोराळ 1
कर्णफाटा 1
भराडी 1
टाकळी खुर्द 1
खडकी 1
पाळधी 1
टाकळी बुद्रुक 3
जंगिपुरा 1
सोनाळा 1
मोहाडी 1
तळेगाव 1
वाकडी 1
करमाळ 1

जामनेर तालुक्यात आता पर्यंतच्या एकूण कोरोना बधितांची संख्या झाली 1933 .
पैकी जामनेर(शहरी)= 478
ग्रामीण = 1458
बरे झालेले = 1264
शहरी= 342
ग्रामीण=922
उपचारा खाली= 622
शहरी= 124
ग्रामीण=498