सावित्रीबाई फुले विद्यालय कराटे स्पर्धत द्वितीय भूषण मगरेची बाजी !

0
53

पहूर , ता . जामनेर दि .७( प्रतिनिधी) : -येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक विदयालयाचा
जळगांव येथे झालेल्या शासकिय जिल्हास्तरीय कराटे स्पर्धत द्वितीय क्रमांक आला .
शाळेचा इ .१oवीचा विद्यार्थी भुषण रमेश मगरे याने द्वितीय क्रमांकांवर आपले नांव कोरले . त्यास कराटे प्रशिक्षक हरिभाऊ राऊत, क्रीडा विभागप्रमुख चंदेश सागर यांचे मार्गदर्शन लाभले .
या यशाबद्दल कराटेपटू भूषण मगरे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन होत आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

4 + ten =