पोलीस मेगा भरतीच्या मागणी साठी स्पर्धा परीक्षार्थ्यांचा जामनेरात मुक मोर्चा .( व्हीडीओ न्युज)

0
332

जामनेर दि .९ ( सचिन तायडे ) :- महाराष्ट्र शासनाने रीक्त जागांसाठी महापरीक्षा पोर्टल व्दारा पोलीस भरती जाहिर केली असुन ही भरती रद्द करण्यात येऊन पोलीस मेगा भरती करणारण्यात यावी या मागणी साठी जामनेर तालुक्यातील पोलीस स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विदयार्थ्यांनी तहसील कार्यालयावर मुक मोर्चा काढला .

जाहिर करण्यात आलेली रिक्त जागांसाठीची पोलीस भरती ही महापरीक्षा पोर्टल  द्वारा करण्यात येत असल्याने बेरोजगार युवकांवर हा अन्याय होत असल्याचा आरोप स्पर्धा परीक्षार्थ्यानी निवेदनाद्वारे केला आहे .

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

5 × 3 =