राष्ट्रवादी कॉंग्रेस युवा नेते अभिषेक पाटील यांच्या हस्ते तळेगांव येथील संत सावता मित्र मंडळाच्या गणरायाची आरती .( व्हीडीओ न्युज )

0
189

तळेगांव दि .८ ( नंदकिशोर ऊबाळे ) : – तळेगांव गावातील संत सावता मित्र मंडळाच्या गणरायाच्या आरतीचा मान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा नेते अभिषेकभाऊ पाटील यांना देण्यात आला .

या प्रसंगी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पप्पू भाऊ पाटील,सागर भाऊ पाटील,तळेगांव येथील युवा अध्यक्ष भूषण माळी व आदि मान्यवर उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

3 × four =