GM NEWS, जळगांव जिल्हा कोरोना अपडेट, दि 18,सप्टेंबर : जळगांव जिल्ह्यात आज पुन्हा 703 कोरोना बाधीत आढळले . जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची एकूण संख्या झाली 42559.

0
1583

जळगाव,दि. 18 सप्टेंबर( मिलींद लोखंडे ) : –
जळगांव जिल्ह्यात जिल्हा कोविड रुग्णालय प्रयोगशाळा (RT-PCR Test)व तालुका स्तरावरील कोविड केअर सेंटरवर करण्यात आलेलया रॅपीड अॅन्टीजेन टेस्ट(RATI Test) नुसार आज एकुण 703 रुग्ण पॉझीटीव्ह आढळले आहेत .

जळगांव जिल्ह्यात आज दिवसभरात आढळलेले पॉझीटीव्ह रुग्ण खालील प्रमाणे .

जळगांव शहर -48+55(RATI Test)
जळगांव ग्रामीण -8+17(RATI test)
भुसावळ – 34+15(RATI Test)
अमळनेर – 50+20(RATI Test)
चोपडा -50+49(RATI test)
पाचोरा – 22+8(RATI test)
भडगांव – 15+5(RATI test)
धरणगांव -21+6(RATI test)
यावल -11+3(RATI test)
एरंडोल -23+42(RATI test)
जामनेर – 64+29(RATI Test)
रावेर – 3+12(RATI Test)
पारोळा – 1+7(RATI test)
चाळीसगांव – 20+7(RATI test)
मुक्ताईनगर -2+20(RATI Test)
बोदवड – 24+8(RATItest)
दुसऱ्या जिल्ह्यातील-4+0(RATI test)

जळगांव जिल्ह्यात आज 801 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी गेले .जिल्ह्यात आता पर्यंत 31503 रुग्ण कोरोना मुक्त झाले . जिल्ह्यात आज नविन 703 बाधीत रुग्ण आढळल्याने बाधीत रुग्णांची एकुण संख्या 42559 इतकी झाली आहे .जिल्ह्यात सध्या उपचार घेत असलेले रुग्ण 9995 आहेत तर आतापर्यंत 1061 रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला आहे.
(माहिती स्त्रोत साभार -जिमाका,जळगांव )