जळगांव घरकुल घोटाळ्यातील आरोपींची नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात रवानगी .

0
530

 

Iनाशिक दि .३ ( मिलींद लोखंडे ): -राज्यभरात गाजलेल्या जळगाव घरकुल घोटाळ्यातील सर्व आरोपींना आज धुळे कारागृहातून नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

यावेळी धुळे कारागृहाबाहेर आरोपींच्या नातेवाईकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती होतीे, याप्रसंगी परिवारातील लोकांना अश्रू अनावर झाले होतेे, घरकुल घोटाळ्यातील आरोपींच्या परिवारातील सदस्यांनी आणि नातेवाईकांनी भेटण्यासाठी मोठी गर्दी केली होती. धुळे पोलीस प्रशासनाने यावेळी चोख बंदोबस्त ठेवला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

eighteen − 13 =